भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर पदी कॉंग्रेस प्रणित सेक्युलर फ़्रंट चे मा.श्री.नारायण चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!#bhiwandikar #mahanagarpalika #mahapour pic.twitter.com/SuKZcrCmJw
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 20, 2026