देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची आज #नवीदिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. इराण व अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीत #शिवसेना पक्ष केंद्र सरकारसोबत असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली. तसेच केंद्रासह राज्यातील विविध… pic.twitter.com/faDvKAJeuL
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 17, 2026