मा. मुख्यमंत्री महोदय, कमला मिल मधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या 14 मुंबईकरांना न्याय द्या... या प्रकरणातील दोन मिल मालकांना सत्र न्यायालयाने आरोप मुक्त केलेय. त्या विरोधात सरकारने उच्च न्यायालयात अपिल करावे ही विनंती! @BJP4Maharashtra@ChDadaPatil@Dev_Fadnavispic.twitter.com/4ICw88AkTU