BJP's Manjusha Nagpure elected unopposed as Pune mayor
Nagpure, a corporator from the Sinhagad area, has been closely associated with the Rashtriya Swayamsevak Sangh. She holds a postgraduate degree in management.
पुणे महानगरपालिकेच्या 'महापौर'पदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि 'उपमहापौर'पदी श्री. परशुरामजी वाडेकर यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुणेकरांच्या सेवेत… pic.twitter.com/1oTcHxLiMj