CM Devendra Fadnavis approves Rs 4,150 crore development plan for Maharashtra's Pandharpur
Lakhs of devotees, known as warkaris, march long distances to perform pooja and rituals at the temple of Lord Vitthal on the auspicious occasion of Ashanti Ekadasi.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या #पंढरपूर#तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६ कोटींच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वने मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा… pic.twitter.com/E0LMDs8ht9