पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन्ही भूमिका वठविताना सन्माननीय संजय राऊत यांची अनेकदा गल्लत होत असते. इतरांचे दोष दाखविण्याचा पत्रकार धर्म आणि राजकीय प्रवक्ते म्हणून दुसऱ्या पक्षांकडे बोट दाखविण्याची सवय यातून चार बोटे आपल्याकडे वळलेली आहेत याचा त्यांना सतत विसर पडतो.…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 6, 2026