मुंबईतील गेटवे परिसरातील इंधनावर चालणाऱ्या बोटी इलेक्ट्रिक करण्यासंदर्भात गेटवे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
इंधन बचत, हरित पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त मुंबईच्या दृष्टीने सध्या डिझेलवर चालणाऱ्या बोटी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यासाठी शासन… pic.twitter.com/vdgvvgTeIW