मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’चे उदघाटन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री अतुल सावे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/dmerT8O21u