उबाठा गटाचे #अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांच्यासह अकोला महानगरपालिकेतील उबाठा गटाचे नगरसेवक मनोज पाटील, सागर भरूका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे यांनी हाती भगवा घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी… pic.twitter.com/RfHNw09kIq
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 18, 2026