कॅप्टन अशोक खरात या बलात्कारी ज्योतीषीचा तुमच्या भारतीय जनता पक्षाशी व महायुती सरकारसोबत जवळचा संबंध आहे. यांच्या सारखे अनेक भोंदू तुम्ही स्वार्थासाठी पाळून ठेवलेत. आता याला वाचवण्याचा प्रयत्न चूकीने ही करू नका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात ठेवावे.