लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पिंपळी (बारामती) इथं सहकुटुंब मतदानाचा पवित्र हक्क बजावून मा. अजितदादांच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण केली. आपणही लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावं, ही विनंती!#ZPElection2026#Baramatipic.twitter.com/mAvZPW03Px