राज्यातील खासगी पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये वय वर्षे ३ ते ६ या वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित शिक्षण मिळावे, या उद्देशाने पूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती राज्य, जिल्हा तसेच पालकांना उपलब्ध व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने… pic.twitter.com/UdrMYkFY6y