देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या अनेक आठवणींना… pic.twitter.com/WwQH9eMxGH