राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कार्यकर्त्यांची आणि राज्यातील जनतेची जवळीक वाढविण्यासाठी पक्षामार्फत अधिकृत ॲप तयार करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून पक्षाची धोरणे, पक्षासंबंधी नवनवीन माहिती सातत्याने पुरवण्यात येते. आता या ॲपमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एनसीपी ॲप… pic.twitter.com/blwchmdSRf