औरंगजेबाची कबर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करु शकते वा बंदीही घालू शकते. मोदी सरकार ओवेसीविरोधात तक्रार का नोंदवत नाही? भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष खालीद बाबू कुरेशी फडणवीस साहेबांनी वर्णिलेले कार्य करताना पहा pic.twitter.com/J9o5efUU1J
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2022