भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या पेंग्विन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पेंग्विनच्या दोन नवीन जन्माला आलेल्या पिल्लांबाबत माहिती दिली . याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी उपस्थित होते. pic.twitter.com/Wej9g5rvXF