सोलापूरचे सर्वात तरुण माजी महापौर व माझे जुने सहकारी महेश कोठे यांचे प्रयागराज येथे दुःखद निधन झाले. सोलापूर शहराच्या समाजकारणात व राजकारणात महेश कोठे यांचे मोठे प्राबल्य होते. त्यांच्या रूपाने सोलापूर शहराने एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. कोठे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही… pic.twitter.com/aeI52IQcHS
सोलापूरचे माजी महापौर, पक्षातील आमचे सहकारी व ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक व अतिशय दुःखद आहे. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण कोठे कुटुंबियांसोबत आहोत. महेश कोठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏 pic.twitter.com/NW4GFeQBia