महाराष्ट्रात हे मंदिर उभे करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिरुमला ट्रस्टचे आभार मानले. तसेच या ट्रस्टला राज्य शासनाकडून लागेल ती मदत करायला आपण तयार असल्याचे स्पष्ट केले. या पवित्र कामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सगळ्यांचे आभार यावेळी व्यक्त केले. https://t.co/HVn89VKzKHpic.twitter.com/8ryKeXfUQH
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 7, 2023