केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय नियोजन आहे यावर @nsitharaman यांनी प्रकाश टाकायला हवा #PetrolDieselPriceHikehttps://t.co/xn9UI0N3IY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 12, 2021