भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
जातिव्यवस्था, अस्पृश्यता व गुलामगिरीने ग्रासलेल्या बहुजन समाजाला आपल्या हक्कांसाठी जागृत करणारे, समताधिष्ठित समाजरचनेसाठी भरीव कार्य करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना #महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/sAvXFte6P2