कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. कोल्हापुरातील सामाजिक जडणघडणीत घाटगे घराण्याचे नाव वगळून चालत नाही. या कौटुंबिक भेटीत समरजितसिंह घाटगे यांचे चुलते श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगे यांचीही भेट झाली. सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधून… pic.twitter.com/elu6t79xRb
देशाचे माजी कृषिमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज आपल्या कागलमधील निवासस्थानी त्यांचे सहर्ष स्वागत केले. आमचे काका श्रीमंत राजे प्रविणसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याशी यावेळी… pic.twitter.com/oMjur4dXaK