निवडणुका जवळ आल्या की भाजपची द्वेषनिर्मिती फॅक्टरी पुन्हा सुरू होते. यावेळी तर दिवाळीचा पवित्र सणही सोडला नाही, आनंद आणि ऐक्याच्या सणातही ते मुंबईकरांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपला मुंबईच्या विकासाशी, संस्कृतीशी, किंवा मुंबईकरांच्या हिताशी काही देणंघेणं नाही.… pic.twitter.com/WcPivxZpHD