शिवसेना आणि धनुष्यबाण हे ज्यांचे होते ते त्यांना मिळाले आहे. आता "मशाल" हे चिन्हं हे समता पार्टीचे होते आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे.@OfficeofUT यांना देखील आता वाटू लागले आहे की, "मशाल" देखील त्यांच्याकडून जाणार. पत्रकार परिषदेत त्यांनी ते बोलून देखील दाखवले आहे.