सचिन वाझेच्या धक्कादायक खुलास्यांमधून @AjitPawarSpeaks आणि @advanilparab यांचे नाव समोर आले.ठाकरे सरकारला भ्रष्टाचाराचा गंज चढला हे आता स्पष्ट आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्याकडे संबंधित प्रकरणावर सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. pic.twitter.com/OVIuS7VoOb