For the past few days, there is a rumour that the Army will be deployed in Mumbai and there will be a lockdown and all shops will be closed. What is the need for the army? Whatever I have done so far, is after taking you into confidence.
मुंबई शहरामध्ये लष्कर बोलावणे अथवा अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याबाबत पसरत असलेल्या बातम्या फक्त अफवा आहेत. शासनाच्या अधिकृत स्रोतांमार्फत मिळणाऱ्या माहितीशिवाय इतर बातम्यांवर विश्वास ठेवू नका.