शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. आजच्या दिवशी योगाचे महत्त्व व त्याचे आरोग्यावरील दूरगामी परिणाम जाणून घेऊन सुखी व निरामय जीवनशैलीसाठी योग अंगिकारूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!#WorldYogaDaypic.twitter.com/yFQwS2L6vE
योगः कर्मसु कौशलम् कोरोनामुळे योगसंस्कृतीचे महत्त्व जगाला नव्याने जाणवले आहे. योग दिनाच्या निमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. आपले स्वास्थ्य जपण्यासाठी योगासने करावीत हे सर्वांना विनम्र आवाहन !#InternationalDayOfYoga#YogaDay2021pic.twitter.com/KiVBlfQeOF