"प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला ( Anil Deshmukh Attack @AnilDeshmukhNCP ) केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो.… pic.twitter.com/Wj1XzhWqrH
— Nationalist Mahila Congress - Sharadchandra Pawar (@NCP_NMCspeaks) November 18, 2024