महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ मध्ये मोडणाऱ्या १५३ - दहिसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री. राजेश गंगाराम येरुणकर यांनी मतमोजणी अनुषंगाने समाज माध्यमांवरून विविध आरोप केले आहेत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 26, 2024
१७ सी आणि ईव्हीएम संयंत्र यातील मतदानाची…