Sambhajinagar: Sena (UBT) holds tractor march to highlight farm issues, unfulfilled promises
The march, led by Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve, started from Kranti Chowk and concluded at Divisional Commissioner office in the Delhi Gate area of the central Maharashtra city.
क्या हुआ तेरा वादा आंदोलनाच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरात क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शेतकाऱ्यांसाठी दिलेल्या पोकळ आश्वासनांचा पाढा यावेळी वाचला आणि हे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली. लेकरे अडचणीत असताना बाप आपल्या अडचणींचा विचार… pic.twitter.com/HC6P1EPL9V