आदरणीय पवार साहेबांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अँटीलिया प्रकरणाविषयी त्यांच्याशी चर्चा करून राज्यसरकार #NIA ला तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती त्यांना दिली. तपासात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांना सांगितले.