निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे. वनविभागात काम करताना आपल्या कामाशी किती एकरुप व्हावे, याचे… pic.twitter.com/PIekZC53iC