'Quit India' Movement: Tributes paid to martyrs at Mumbai's August Kranti Maidan
Launched by Mahatma Gandhi, the Quit India Movement, which began on August 9, 1942, was a decisive call to end British Rule and was a turning point in the country's freedom struggle.
क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 'करेंगे या मरेंगे' असा निर्धार व्यक्त करत भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध ताकदीने लढण्याचे आवाहन केले आणि अन्यायी इंग्रज सत्तेला 'चले जाव' असा निर्वाणीचा इशारा दिला. यामुळे… pic.twitter.com/qysSiMFddX
१९४२ साली याच दिवशी महात्मा गांधीजींनी 'करा किंवा मरा' असा संदेश देत इंग्रजांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली. ऑगस्ट क्रांती ही फक्त स्वातंत्र्याला घातलेली साद नव्हती, तर तमाम भारतीयांनी एकजुटीनं केलेला स्वातंत्र्य संकल्पाचा दृढ निर्धार होता.