पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9
VIDEO | NCP (SP) MLA Jitendra Awhad spoke on the clash that broke out on the premises of Maharashtra legislature complex. He said, "Even MLAs are not safe inside the Assembly as BJP MLAs hurled abuses."