Over two dozen including cops hurt after a protest over Maratha reservation turns violent
The protesters, led by Manoj Jarange, had been staging a hunger strike demanding reservation for the Maratha community in education and government jobs, since Tuesday.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.… pic.twitter.com/Bq6SqqZJFJ