#पुणे नवले पूल येथे झालेल्या भीषण अपघातात दोन कंटेनरच्या मध्ये कार चेपली. यामुळे आग लागल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. ऐन संध्याकाळच्या वेळी झालेल्या अपघातामुळे सिंहगड रस्ता, वारजे, कात्रज देहू बायपास वर प्रचंड वाहतूक कोंडी.#punepic.twitter.com/e7y2zHM9n7