The 61-year-old Dr Awhad, a former minister and a four-time MLA from Mumbra-Kalwa in Thane district, is considered close to NCP (SP) supremo Sharad Pawar party’s working president Supriya Sule.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे... भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे… pic.twitter.com/ZNuxN4KPF0