Will there be 'Pariksha Pe Charcha' with students now: Aaditya Thackeray
Amid a raging row over NEET exam for medical colleges, the Union Education Ministry on Wednesday ordered cancellation of the UGC-NET following inputs that the exam's integrity might have been compromised, and handed over the matter to the CBI for investigation.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जूनला घेतलेल्या NET-UGC परिक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची 'कातडी बचाव' हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱ्या…