रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज तातडीने या निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. pic.twitter.com/pmNAMxoGN0
— DISTRICT INFORMATION OFFICE, WASHIM (@InfoWashim) February 24, 2021