लोकशाहीत विरोधकांना व्यक्त होता आलेच पाहिजे.ते त्यांचा अधिकारच आहे.मात्र सध्याच सरकार हे गुन्हेगारांना संरक्षण आणि सरकार विरोधात बेड्या घालत आपली राजकीय कातडी गेंड्याची असल्याची जाणीव करून देत आहे. यासोबतच हजारो भारतीयांना अमेरिका हातात आणि पायात बेड्या घालून मिलिटरी विमानांनी… pic.twitter.com/VKWgLlbDgk