Fadnavis meets CJI Gavai, extends invitation for felicitation at Maharashtra Assembly
During his visit to Maharashtra on May 18, Gavai had flagged lapses in protocol extended to the CJI, following which the state government issued directives in this regard.
देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवईजी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा मान मिळाला, याचा आम्हाला अभिमान आहे. विधानमंडळात सर्वपक्षीय सत्कार तसेच भारतीय संविधान याविषयावर… pic.twitter.com/cSuFlCxCHE